"मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो..." ही शपथ घेताना परळीच्या मातीचे, स्व. अण्णांचे, आप्पांचे (लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब) स्मरण केले. माझ्या आईच्या डोळ्यात अभिमान पाहिला. परळीतील लहानांपासून थोरामोठ्यांचे चेहरे नजरे समोर भिरभिरत होते. आज कृतकृत्य झालो. तुम्ही दिलेल्या जबाबदारीची, विश्वासाची मला पूर्ण जाणीव आहे. इथपर्य...
वाढत्या बेरोजगारी बद्दल आपलं मत काय?
शेतकऱ्यांच्या हक्का विषयी प्रत्येक जन आज बोलताना दिसत. शेतकऱ्यांच्या उप्तादनाला योग्य हमीभाव मिळवुन देण्यासाठी कुठला ...
आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात दुष्काळ पडला आहे आणि खास करुन मराठवाड्यात दुष्काळ ची झळ सर्वात जास्त जाणवते मी दोन दिवसां...
शेतकरी म्हणतो बे भाव जातोय आमचा कांदा तुम्हाला काय त्याचे ? तुमचे मात्र एकच सुरू आधी राममंदीर बांधा विरोध मंदिराला बिलकुल नाही पण शोकांतिका ही आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी तुम्हाला दोन मिनिटं बोलायला वेळ नाही?? थांबलेला पाऊस,अन आभाळ ही रुसलेले अजू...
साहेब शेतकऱ्यांची कर्ज माफी केली पण कुठे पण आमच्या इकडे कुणाला फायदा झाला नाही या बदल तुम्ही येत्या अधिवेशनात कशी भूम...
साहेब मुस्लिम आरक्षण बद्दल आपले मत काय आहे?
Thanks saheb
मुंढे साहेब आमचा तुम्हाला फुल पाठींबा आहे आणि सध्या तुम्ही जे करताय त्यात आह्मी समाधानी पण आहोत. पण आपण जर सत्तेत आल्...
साहेब आम्ही सदैव क्षणी तुमच्या साथ,
साहेब मि १ पोलीस पाटील आहे पोलिस पाटलाच्या प्रलबीत मागन्या आपणास माहीत त्यावर काही आवाजा उठवा कृपया फक्त ३००० मानधन व...
CBI मध्ये चाललेल्या गोंधळा बद्दल आपण विरोधी पक्ष नेते म्हणून आपले किंवा आपल्या पक्षाचे महत्वाचं मत किंवा म्हणणं काय आ...
मराठा आरक्षणासाठी आपला लढा काय असणार?
भटक्या विमुकत समाजाचा विकासा साठी बजेट हे सरकार देत नाही
नमस्कार साहेब