देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या विषाणूचा मुकाबला राज्य शासन, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ क्षमतेने करत आहे. परंतु, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांनी प्रवास टाळावा, यंत्रणेवर विश्वास ठेवा व शासनाला सहकार्य करा
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या खा. Sharad Pawar यांच्या नागपूर येथील पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण.
#दसरा_मेळाव्याच्या दिवशी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात १ रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य केंद्रे करणार असल्याची घोषणा केली. गेली पाच वर्षे #शिवसेना सत्तेत होती. शिवाय आरोग्य खातं शिवसेनेकडेच होतं. पण तरी सुद्धा आरोग्य सेवा पुरवण्याऐवजी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचा...
औरंगजेबाला जे उभ्या हयातीत जमलं नाही ते Devendra Fadnavis सरकारने करून दाखवलं. युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी प्रत्येक बुरुज राखण्यासाठी जिथे रक्त सांडत शर्थ केली, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान केले अशा २५ पवित्र किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट या सरकारने घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापि ह...
सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय - नवाब मलिक
शिवसेनेचा अंगार निघाला फुसका बार शिवसेनेला अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज – आ. हेमंत टकले शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी केलेल्या युतीबाबात, 'शिवसेनेचा अंगार एक फुसका बार निघाला' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष आ. Hemant Takle यांनी लगावला आहे. भाजपाशी उभा दावा मांडल्याचे नाटक करणाऱ्या शिवसेनेने शिवसैनिक आणि मतदारांच...