"मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो..." ही शपथ घेताना परळीच्या मातीचे, स्व. अण्णांचे, आप्पांचे (लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब) स्मरण केले. माझ्या आईच्या डोळ्यात अभिमान पाहिला. परळीतील लहानांपासून थोरामोठ्यांचे चेहरे नजरे समोर भिरभिरत होते. आज कृतकृत्य झालो. तुम्ही दिलेल्या जबाबदारीची, विश्वासाची मला पूर्ण जाणीव आहे. इथपर्य...