देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या विषाणूचा मुकाबला राज्य शासन, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ क्षमतेने करत आहे. परंतु, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांनी प्रवास टाळावा, यंत्रणेवर विश्वास ठेवा व शासनाला सहकार्य करा